खुलताबादेत आ.बंब’कडून ५ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
आ. प्रशांत बंब म्हणतात ये तो विकासकामो का ट्रेलर हें..पिक्चर अभि बाकी हें..खुलताबादचा चहेरा मोहरा बदलणार
आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून खुलताबाद शहरात आज तब्बल ५ कोटी रुपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले बनीबेगम बाग रास्ता, समाज मंदिर, शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणसह इतर कामे आहेत यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास कापसे, माजी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड, गंगापूर ता.अध्यक्ष रवी चव्हाण, युवा मोर्चा अमोल जाधव, खुलताबाद ता.अध्यक्ष ध्यानेश्वर नलावडे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, प्रकाश वाकळे, अविनाश नाना, दिनेश अंभोरे, गणेश नाना आधाने, युराज ठेंगडे, प्रसराम बारगळ, प्रकाश चव्हाण, संदीप निकम आशिष कुलकर्णी, दिनेश कायस्थ,अब्दुल बशीर उपस्थित होते