Crime news | शिवूर बंगला येथील अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू

Contact News Publisher
- औरंगाबाद क्राईम टाइम्स
- प्रतिनिधी:सचिन कुशेर
Crime news
शिवूर पोलीस ठाणे हद्दीतील सिंधिनाला फाटा येथे भीषण अपघात होऊन मध्य प्रदेश येथील चौघांचा मृत्यू झाला असून सदरील युवक हे कर्नाटक वरून राजस्थान कडे जाण्यासाठी कंटेंनर क्र RJ 09 GD 3853 या मध्ये मागे बसलेले होते त्या कंटेनर मधील लोखंडी प्लेट पुढे सरकल्याने त्या खाली दबून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून घटना स्थळी सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब पोलीस उपनिरीक्षक ओगले पोलीस कॉन्स्टेबल गणेश गोरक्ष,सुभाष ठोके यांनी धाव घेतली सदरील अपघात हा रात्री एक वाजेदरम्यान घडला असून मृतांना बाहेर काढण्यासाठी सकाळचे सहा वाजले होते
Crime news | लासूर येथील त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला… आत्महत्या कि घातपात..