खुलताबाद- सुलतानपूर व परिसरात विविध ठिकाणी दोन अपघात; दोन्ही घटनेत एक एक जण ठार..

- क्राईम ब्युरो
- नावेद शेख
खुलताबाद khultabd तालुक्यातील सुलतानपूर व परिसरात दोन विविध ठिकाणी आज अपघात होऊन दोन्ही अपघातात एक एक जण जागीच ठार झाले आहे. याप्रकारणी अधिक माहिती खालीलप्रमाणे आहेत.
घटना क्रमांक एक
खुलताबाद फुलंब्री मार्गांवरील सुलतानपूर बस स्टॅंड येथे पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला मागून येणाऱ्या टॅक्टर ने उडवले (अधिकृत नाही )असल्याने एक जण जागीच ठार झाला आहेत मृत व्यक्तीचे नाव कैलास वेताळ रा. भांडेगाव वय 35 असं आहेत अपघात झाल्याच्या नंतर ताबडतोब आरोग्य केंद्र गदाणा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित करून pm करण्यात आले आहेत अधिक तपास पोलीस बिट अंमलदार उत्तम खटके करीत आहेत
घटना क्रमांक दोन
खुलताबाद फुलंब्री मार्गांवरील सुलतानपूर परिसरातील पाळीच्या मळ्याजवळ मोटरसायकल व छोटा हत्ती मध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहेत तर यामध्ये एका जण जागीच ठार झाला आहेत
सविस्तर व्रत लवकरच
Khultabad jobs | खुलताबादेत अंगणवाडी सेविकांची पाच, मदतनिसांची 68पदे भरणार