उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदवर बिनविरोध निवड
Contact News Publisher
उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदवर बिनविरोध निवड
मुंबई : विधान परिषदेच्या ९ जागांवर येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरला होता. आज या ९ जागांवर निवड करण्यात आली.
काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिली. तसेच आज अन्य डमी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने उद्धव ठाकरेंसह ९ जणांची आमदारकी घोषित करण्यात आली.
Nice Naved Sir
Thanks bhai