*आज 23 कोरोनाबाधितांची वाढ जिल्ह्यात 865 कोरोनाबाधित*

Contact News Publisher
*आज 23 कोरोनाबाधितांची वाढ जिल्ह्यात 865 कोरोनाबाधित*
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :
औरंगाबाद शहरात आज 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)
या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*****