September 23, 2024

*वैजापूर तालुक्यात प्रेमयुगलाची आत्महत्या*

0
Contact News Publisher

वैजापूर तालुक्यात प्रेमयुगलाची आत्महत्या

क्राईम टाईम्स नेटवर्क
प्रतिनिधी – सचिन कुशेर

सदर तरुणाचे नाव सतीश अशोक पवार(23)आणि तरुणीचे नाव पूजा रमेश पवार(22)या दोघांनी एका लिंबाच्या झाडाला साडी बांधून आपले जीवन संपविले
या घटनेची माहिती शिवूर पोलीस ठाण्याचे सपोनि ताईतवालेंना समजताच त्यांनी आपले पोलीस कर्मचारी अमोल कांबळे बिट जमादार आर आर जाधव,तमनर,बकले यांना घटनास्थळी पाठवले असता त्यांनी घटनेचा पंचनामा केला हे सर्व पंचनामा मध्ये नमूद
असून सदर दोघेही अविवाहित असून या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे,परंतु आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending