*चिकलठाणा पोलिसांनी तोतया पोलिसाला पकडले; गुन्हा दाखल*
Contact News Publisher
*चिकलठाणा पोलिसांनी तोतया पोलिसाला पकडले*
- क्राईम टाईम्स ब्युरो
चिकलठाणा पोलिसांची जालना मार्गावर शेंद्रा येथे पेट्रोलिंग चालू असताना योगेश तुकाराम साठे(३०रा. टोनगाव,ता. औरंगाबाद))हा आर्मीची पॅन्ट व शूज घालून मोटारसायकलला काठी बांधून जात असताना पोलिसांनी त्याला विचारले असता तो तोत्या पोलीस निघाला.त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाही *सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे* यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अजिनाथ शेकडे व रवींद्र साळवे यांनी केली.
सविस्तर माहिती लवकरचं!