September 22, 2024

*म्हैसमाळ येथे विवाहितेचा गळा चिरून निर्घृण हत्या – खुलताबाद तालुक्यातील घटना*

0
Contact News Publisher

म्हैसमाळ येथे विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या – खुलताबाद तालुक्यातील घटना

  • क्राईन टाईम्स ब्युरो

खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे विवाहितेचा गळा कापून खुन झाल्याची धक्कादायक माहिती आज सकाळी समोर आली आहेत.सदरील महिलेला ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे दाखल करण्यात आले आहेत याविषयी खुलताबाद पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहेत मयत महिलेचा माया लहू साळवे वय 26 असे या नाव आहेत संशहित आरोपी पती लहू साळवे हे घटनास्थळी पासून पसार झाला आहेत खुलताबाद पोलीसानी म्हैसमाळ परिसरात आरोपी पतीचा शोध घेत आहेत तर परिसरातील गावातील पोलीस पाटील यांना संशहित आरोपी पतीचा फोटो पाठवत माहिती दिली आहेत आरोपी दिसल्यास पोलीसांना माहिती देण्यात यावी.

(सविस्तर व्रत लवकरचं)

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending