September 23, 2024

खुलताबाद पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांची सिल्लोडला बदली

0
Contact News Publisher

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांची खुलताबादला नियुक्ती

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांची प्रशासकीय बदली सिल्लोड येथे झाली आहेत तर त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुजंग नामदेव हातमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या आदेशानुसार प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत तर सबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांना नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी तात्काळ हजर होवून हजर झाल्या बाबतचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे आदेश औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending