September 22, 2024

खुलताबाद पोलीस ठाण्यात बोलवून पोलीस कर्मचाऱ्यांची मारहाण..!

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

तक्रारमध्ये नमुदप्रमाणे

दरील विषयास अनुसरून आपल्याकडे तक्रार दाखल करितो कि मी रवींद्र सुखदेव अहिरे मौजे वेरूळ येथे राहत असून माझे श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात बेलफुलाची दुकान आहे. मला दि ०३/१२/२०२१ रोजी दु ०३:३० वाजता पोलीस कर्मचारी भिसे यांनी तुझ्या विरुद्ध तक्रार अली आहे असे सांगून खुलताबाद पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले व पोलीस ठाण्यात आल्यावर पोलीस ठाण्यातील स्वच्छता गृहात नेऊन जबर मारहाण केली. सदरील मारहाणीत माझ्या डाव्या कानातून रक्त येऊ लागले, सदरील कानाची वैद्यकीय तपासणी शासकीय वैद्यकीय रुग्णालय औरंगाबाद येथे केली असता डॉक्टरांनी कानाचा पडदा फाटलेला आहे असे सांगण्यात आले आहे. सदरील दुखापतीची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित कर्मचारी श्री भिसे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा व सदरील दुखापतीमुळे मला कायमचे ऐकू येणे बंद झाल्यास किंवा या मुळे माझ्या जीवितास धोका झाल्यास याची सर्वस्वी जवाबदारी सदरील कर्मचारी भिसे व खुलताबाद पोलीस ठाणे यांच्यावर राहील.

सोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील केस पेपर व त्यावर नमूद

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending