September 22, 2024

सरपंचसह शेतकऱ्यांचा महावितरणच्या कार्यलयात मुक्काम..!

0
Featured Video Play Icon
Contact News Publisher

लाईट पुरवठा व्यवस्थित द्या कायदेशीर वीजबिल भरणं करण्याची माहिती द्या बिल भरायला तयार मात्र हुकूमशाही खपवून घेणार नाही – सरपंच ज्ञानेश्वर मातकर

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

महावितरणच्या हुकूमशाही ला कंटाळून शेतकऱ्यांनी महावितरण च्या कार्यलयात ठिय्या ठोकला आहेत जो प्रर्यंत शेतकऱ्यांची लाईट सुरू करत नाही तो पर्यंत कार्यलय सोडणार अशी भूमिका गावातील सरपंच ज्ञानेश्वर मातकर सह शेतकऱ्यांनी घेतली आहेत कायदेशीर पंधरा दिवस आधी नोटीस पाठवा गावांत माहिती द्या वीजबिल भरायला तयार मात्र महावितरण ची हुकूमशाही खपवून घेणार नाही कारण तुमच्या या उठसूट कार्यवाही आज शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे माल वाळत आहेत यावेळी अमोल गवळीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending