September 22, 2024

औरंगाबाद जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी; नोकरीची संधी

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद जिल्हा न्यायालय येथे अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ट लिपिक, शिपाई पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

▪️ अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ( ई – मेल ) पद्धतीने करायचा आहे.

▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे . . . .

● *पदाचे नाव-* अधीक्षक , लघुलेखक , वरिष्ठ लिपिक , कनिष्ट लिपिक , शिपाई

● *शैक्षणिक पात्रता -* शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. ( कृपया मूळ जाहिरात वाचावी)

● *अर्ज पद्धती -* ऑफलाईन / ऑनलाईन ( ई – मेल )

● *ई – मेल पत्ता -* mahaurdc@mhstate.nic.in

● *अर्ज पाठवण्याचा पत्ता -* जिल्हा व सत्र न्यायालय , अदालत रोड , औरंगाबाद – 431005,

● *अर्ज करण्याची शेवटची तारीख -* 15 डिसेंबर 2021 .

● *नोकरीचे ठिकाण -* औरंगाबाद

🧐 *संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वरून pdf Download करावे..*

👉🏻 *Pdf download link-* https://bit.ly/3dxCSFe
(अर्जाचा नमुना डाऊनलोड करा)

🌐 *अधिकृत संकेतस्थळ-* districts.ecourts.gov.in

👉🏻 ईच्छुक सेवानिवृत्त कर्मचा-यांनी त्यांचे अर्ज Pdf मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात दिनांक 15/12/2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय, अदालत रोड , औरंगाबाद – 431005 या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने पोहचतील अशा रितीने पाठवावेत. सदर अर्जाची एक अतिरीक्त प्रत स्कॅन करुन औरंगाबाद जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेल mahaurdc@mhstate.nic.in वरही पाठवता येईल .

_____________________________
_*📣 जाहिरात करण्यासाठी संपर्क- 9011117423*_

🗞️ _*औरंगाबादसह राज्यभराच्या ब्रेकिंग बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमच्या Whats App ग्रुपला join करा*_

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending