September 21, 2024

खुलताबादेत घरकुल प्रपत्र ‘ड’ यादीचे सर्वेक्षण सुरू; उद्यापासून पथक..

0
Contact News Publisher

प्रपत्र -ड सर्वेक्षण आवास प्लस डेटाबेसच्या माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद पंचायत समिती प्रशासनाने पथक तयार करून पंतप्रधान आवास योजना प्रपत्र ड यादीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत तालुक्यातील निवड झालेल्या प्रत्येक गावात सर्वेक्षण होणार आहेत

प्राध्यान्यक्रम यादी केंद्र शासनामार्फत प्राप्त संदर्भ क्र ०१ च्या आदर्श कार्यपद्धतीनुसार (User Manual) व संदर्भीय शासन पत्र क्र. २ व ३ नुसार तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअर्थी प्रपन्न-ड सर्वेक्षण आवास प्लस डेटाबेस च्या माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्राध्यान्यक्रम याद्या तयार करणे करिता ग्रामपंचायत निहाय आवास प्लस डेटाबेस मधील कुटुंबाची जायमोक्या वरील स्थळ पाहणी करून अपात्र कुटुंब वगळण्याकरिता खालील समिती गठीत करून अधिकारी कर्मचान्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच याबाबत स्थळ पाहणी करणे व आवास प्लस अंतर्गत प्राधान्यक्रम यादीस मान्यता देण्यासाठी आयोजित करावयाच्या विशेष ग्रामसभा घेऊन, त्यानुसार सर्व संबंधितांनी कार्यवाही करून अहवाल सादर करावा. ग्रामपंचायत निहाय आवास प्लस डेटाबेस कुटुंबाची स्थळपहाणी करून अपात्र कुटुंब वगळण्यासाठी गठीत समिती, स्थळपहाणी व ग्रामसभा आयोजित करणे बाबतचा कार्यक्रम.

तालुक्यातील कोणत्या गावांत पथक कधी येणार व गावांची यादी येथे क्लिक करून व home वर उपलब्ध आहेत

 

खुलताबादेत घरकुल ‘ड’ यादी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; अकरा गावांचा समावेश; तुमचं नाव असेल तर..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending