September 22, 2024

औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादक संघाच्या संचालक पदी सविता अधाने यांची बिनविरोध निवड

0
Contact News Publisher

महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष सविता देविदास अधाने यांचा सत्कार करतांना

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादक संघ मर्यादित औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या संचालक पदी सविता देविदास अधाने पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्य मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार मा. हरिभाऊजी बागडे नाना, आदर्श पतसंस्था संचालक देवीदास अधाने,पावन अधाने, आदर्श व्यवस्थापक गणेश शिंदेसह आदर्श पतसंस्था अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मंजूर है..! मंजूर है..! च्या यादीत 6 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव आला अन् औरंगाबाद ZP महिला सदस्या.., काय घडलं?

राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणाः वाचा उद्यापासून काय सुरू, काय बंद राहणार?

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending