September 22, 2024

क्राईम टाईम्स Impact; PWDच्या ‘त्या’ कामांची आज कॉलिटी कंट्रोल टीम इन कॅमेरा गुणवत्ता तपासणार

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात PWDचा.., थातुरमातुर काम करून बिल उचलण्याचा डाव असे व्रत काल औरंगाबाद क्राईम टाईम्सने प्रसिद्ध केली होती ‘त्या’ बातमीची दखल घेत संबंधित बांधकाम विभाग औरंगाबाद व आमदार प्रशांत बंब यांनी कॉलिटी कंट्रोल टीम मार्फत इन कॅमेरा गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत

तर कॉलिटी कंट्रोल टीम आज खुलताबाद तालुक्यातील बोडखा परिसरात होत असलेल्या कामाची झरी सरपंच करण राजपूत यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा गुणवत्ता तपासणी करून अहवाल आमदार प्रशांत बंब व संबंधित बांधकाम वरिष्ठ विभागला सादर करणार आहेत

आमदार प्रशांत बंब यांच्या कॉलिटी कंट्रोल टीमच्या स्थळ पाहणी नंतर ठेकेदार व संबंधित अभियंता यांच्यावर कार्यवाही होईल का!

कामाचा दर्जा तालुक्यातील जनतेनी व्हिडीओच्या माध्यमातून पाहिला आहेत काम किती दर्जेदार होत आहेत म्हणून आता प्रतिक्षा कॉलिटी कंट्रोल अहवालची

सविस्तर व्रत कॉलिटी कंट्रोल टीमच्या स्थळपहानी नंतर उद्याच्या अंकात..!

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending