September 23, 2024

खुलताबाद तालुक्यात आढळला एक कोरोना पॉझिटिव्ह

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील गदाना/बोरवाडी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहेत

क्राईम टाईम्स ब्युरो

खुलताबाद तालुक्यातील गदाना/बोरवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत काल बोरवाडी येथील एकाचे अवहल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील व परीसरातील इतरत्र नागरिक भयभीत झाले आहेत ताहेसीलदारा राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी डॉ न्यानोबा मोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, गदाना आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ पाटील यांनी पॉझिटिव्ह आलेल्या कुटूंब्यातील इतरत्र सदस्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन करून कॉरणटाईन केले आहेत, पॉझिटिव्ह सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे गेडलाईनच्या प्रमाणे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत कुटुंबातील सदस्यांना कॉरनटाईन करण्यात आले आहे कुटुंबातील सर्व सदस्यांना कोणहाच्या संपर्कात येऊ नका, प्रत्यकानी आपआपली काळजी घ्यावी, घरात दैनंदिन जीवनात वापरणारे एकूण वस्तू, साहित्य व इतर साबणाने हात धुणे, तोंडाला मास्क लावणे असे अनेक उपाय यावेळी त्यांना सांगण्यात आले आहेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending