वडगांव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप; वृक्षरोपण..
Contact News Publisher
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
तालुक्यातील झरी वडगांव येथील जिल्हा परिषद प्रशाळा येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी खुलताबाद पंचायत समिती उपसभापती प्रभाकर शिंदे भाजपा जिल्हा स. ज्ञानेश्वर नलावडे झरी वडगावचे सरपंच करणसिंग राजपूत, उपसरपंच विठ्ठल साळुंखे केंद्रप्रमुख मिसाळ सर पो.पा.गणेश राऊत शा.अ. संजय राऊत पंडित राऊत खंडागळे सर संदीप राऊत आनंदा काटकर व पालक विद्यार्थी उपस्थित होते