अंधारी सेवा संस्था सोसायटीच्या निवडणुकीत जि.प.उपाध्यक्ष केशवराव पाटील यांच्या शेतकरी ग्रामविकास पॅनेलाचा दणदणीत विजय

अंधारी सेवा संस्था निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सर्वधर्मसमभाव शेतकरी ग्रामविकास पॅनेलाचा दणदणीत विजय
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे निवडणुकीचे मतदान रविवारी (दि.२७) शांततेत पार पडले अंधारी येथील संस्थेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. येथील संस्थेचे एकूण बाराशे २२ मतदारापैकी ११६९ एवढे मतदान झाले . या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सर्वधर्मसमभाव शेतकरी ग्रामविकास पॅनेल व विभागीय मजूर फेडरेशनचे दादाराव वानखेडे पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे यांच्या नेतृत्वाखालील कानिफनाथ महाराज ऊर्फ शाह रमजान मिया शेतकरी सहकार विकास पॅनेल यांच्यामध्ये सरळ-सरळ दुरंगी सामना होता.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना पडलेले मतदान पुढीलप्रमाणे शिवशाही सर्वधर्मसमभाव शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार जयवंतराव सांडू गोरे (६४३) केशवराव यादवराव तायडे (६६७ ) लक्ष्मण सदाशिव तायडे (६८२) शामराव नामदेव तायडे (५३१ ) युनूस याकूब पटेल (५९९ ) सुनील सुंदरलाल पाटणी (६५७ ) साहेबराव बाळाजी पांडव (५४१ ) अब्दुल रहीम कादर (५९३ )मालनबाई साहेबराव उसरे (६४१ ) सुमनबाई नारायण जाधव (६८३ ) रायभान नारायण दांगोडे (६७४ ) भागुबाई माधवराव तायडे (६५६ ) शकुंतलाबाई सुदाम तायडे ( ६८८ ) तर कानिफनाथ महाराज ऊर्फ शाह रमजान मिया शेतकरी सहकार विकास पॅनलचे हौशीराम पांडुरंग गोरे (३९६ ) कैलास लक्ष्मण तायडे ( ३५२ ) रघुनाथ किसन तायडे (४३७ ) ज्ञानेश्वर यादवराव तायडे (४५९ ) शाकेर मोहम्मद पटेल( ३५३ ) सुभान सुलतान पटेल (३४८ ) सुरेश कडुबा पांडव (३५६ ) उत्तम वामनराव सोनवणे (३७१ ) भगवान तुकाराम वानखेडे ( ४४२ ) ओंकार सोनाजी खराते (४०४ ) बंडू भाऊराव काटकर (४०० )चंद्रकलाबाई भानुदास तायडे (३७३ )रंजनाबाई संतोष तायडे (३४६ ) तर अपक्ष उमेदवार श्रीरंग भावडु घडमोडे (७९ ) या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही सर्वधर्मसमभाव शेतकरी ग्रामविकास पॅनेलचा विजय झाला या मतदान प्रक्रियेत निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे दीपक परदेशी सहकार अधिकारी विजय सावळे छाया काथार कैलास जरारे मतदान अधिकारी भिक्कन कुंभारे बाळू काकडे शरद जंगले रत्नाकर बिडवे बावस्कर मतदान अधिकारी मनोज सोनवणे शांताराम सुलताने पांडुरंग तायडे लक्ष्मण मोहिते सिल्लोड ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक आडे बीट जमादार विठ्ठल चव्हाण श्री पवार राठोड र नरके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला