परिट धोबी समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळाव्याचे औरंगाबादेत आयोजन; उत्स्फूर्त प्रतिसाद

0
IMG-20220221-WA0026
Contact News Publisher

समाजातील सुमारे सात हजार जणांची उपस्थिती

  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी :औरंगाबाद जिल्ह्यातील परीट धोबी समाज बांधवांच्या वतीने, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन परीट धोबी समाजातील सर्वसामान्य समाज बांधवांचे नेतृत्वात गणेशराव भिकनराव मढीकर यांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच ऐतिहासिक अशा भव्यदिव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते .दिनांक 27//02//2022 रोजी रविवार सकाळी 08 ते संध्याकाळी 07 वाजेपर्यंत मधुरा लाॉन्स जुना मनपा जकात नाका जवळ हर्सूल रोड औरंगाबाद. येथे या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले या धकाधकीच्या काळात सूदंर सुन,, सुयोग्य वर, पाहण्यासाठी बरीच धावपळ करुनही मनपसंत योग जुळून येत नाही, म्हणून या प्रश्नावर योग्य उत्तर मिळविण्यासाठी …उत्तम सुवर्ण संधी औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना, आयोजन समितीच्या वतीने श्री गणेशराव मढीकर यांनी निशुल्क पद्धतीने सर्व सेवा उपलब्ध करून दिल्याने समाज बांधवांन मधून समाधान व्यक्त केले जात आहे आयोजन समितीच्या वतीने परीट धोबी समाजातील उच्चशिक्षित व अल्पशिक्षित प्रथम वर प्रथम वधु घटस्फोटीत विधवा विधुर.. साठी हा* *मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यासाठी कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क अथवा* *पुस्तिकेसाठी शुल्क आकारण्यात आलेले नव्हते त्यामुळे या मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून जवळपास सात हजाराच्या वर च्या वर समाज बांधव आपल्या मुला- मुलींसह उपस्थित* *होते व जवळपास बाराशे मुला-मुलींची या मेळाव्यात नोंदणी करण्यात येऊन सर्वांचा एकमेकांशी व्यासपीठावर* *उपस्थित जनसमुदायात परिचय करून देण्यात आला या मेळाव्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यामध्ये वधू- वर परिचय झाल्यानंतर बारा ते पंधरा जणांची* *लग्नाची पसंती आली असून त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात चि.पंकज प्रकाश सपके( जळगाव) व चि.सौ.का. साक्षी प्रकाश शिरसाळे.(वरणगाव) या वधू-वरांचे लग्न देखील आयोजन समितीच्या वतीने संसार* *उपयोगी वस्तू व मणी मंगळसूत्र देऊन लावून देण्यात आले.. .. या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून मराठवाडा पदवीधर मतदार* *संघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण उपस्थित होते.. गणेश मढीकर यांच्या* *समाजकार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढून आपल्या राजकीय कारकीर्दीत औरंगाबाद शहरातील हा सर्वात मोठा मेळावा आहे असे मत व्यक्त करून या मेळाव्याचे यशस्वी आयोजन* *केल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने गणेश रावांना चे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परीट धोबी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय एकनाथराव बोरसे यांनी* *उपस्थित समाजबांधवांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गणेशराव मढीकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचाराला अनुसरून* *कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर वधु वर मुला-मुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती आज* *काळाची गरज झाली आहे म्हणूनच या श्री संत गाडगेबाबांच्या विचाराचा धागा पकडून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय* *मेळावा आयोजित केला आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी* *प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवरांमध्ये*

माननीय तुषार भाऊ रंधे जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे प्राचार्य श्री सुनील वाकेकर महासचिव राज्यात समाज पार्टी महाराष्ट्र राज्य माननीय श्री राजेंद्र जी खैरनार प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी* *समाज सेवा मंडळ माननीय संतोष कोल्हे नगराध्यक्ष कन्नड माननीय श्री किसनराव जोर्वेकर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासंघ महाराष्ट्र राज्य माननीय श्री राहुल वरणकार साहेब संस्थापक* *अध्यक्ष डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र माननीय श्री राहुल चव्हाण साहेब संस्थापक अध्यक्ष* *डेबुजी क्रांती दल महाराष्ट्र यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधुवर पालक मेळाव्यास शुभेच्छा* *दिल्यात हा कार्यक्रम यशस्वी साठी…. विशेष सहकार्य म्हणून महाराष्ट्र परीट धोबी* *सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील वधुवर घटना संत गाडगे महाराज सेवा संस्था सिडको महाराष्ट्र धोबी परीट समाज* *सर्वभाषिक महासंघ डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अखिल भारतीय धोबी महासंघ डेबुजी क्रांती दल महाराष्ट्र गोपाला फाउंडेशन या* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पंढरीनाथ रोकडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ. प्रशांत नेतनकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी* *अशोकराव सपके,ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर राऊत,जगदिष हजारे,विष्णुदास त्रिभुवन ,संजयजी सोनवणे,गणेश राव गायकवाड गणेश राऊत अनिल* *मोरे ,विशाल सोनवणे, गजानन गायकवाड, कल्याण मदी कर भीमाशंकर बोरुडे, प्रशांत* *गायकवाड, पंडित सोनवणे बंडू मोरे, बाळू दळवी, रवींद्र मस्के, लखन त्रिभुवन, राजेश राऊत, मुकेश शेलार अनिकेत देसाई, अमोल वाघमारे* *संजय दामले, निकेश राऊत, स्वराज भोसले, यासह अनेकांनी आपले योगदान दिले*.. छाया: दीपक सिरसाठ

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *