September 22, 2024

राज्यमंत्री आदिती तटकरे आज खुलताबाद दौऱ्यावर; खिर्डी,सुलिभांजन,म्हैसमाळ,वेरूळसह शहरात विकास कामांचे भूमिपूजन

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे ह्या मंगळवार दि 17 मे रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौरा पुढील प्रमाणे…

सकाळी 8:30 वाजता: औरंगाबाद येथून खीर्डी, ता खुलताबादकडे प्रयाण व विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती
सकाळी 09: 00 वाजता: भद्रा मारुती दर्शन
सकाळी 09:30 वाजता: खिरडी येथे आगमन व ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन
सकाळी 10:30 वाजता: सुलिभांजन : विविध विकास कामांचे भूमिपूजन
दुपारी 12: 00 वाजता: वेरूळ: विकास कामांचे भूमिपूजन
दुपारी 01:30 वाजता: म्हैसमाळ: विविध विकास कामांचे भूमिपूजन
दुपारी 03: 00 वाजता: खुलताबाद शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
दुपारी 3:30 वाजता: खुलताबाद येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण
सायं 5:45 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending