September 22, 2024

औरंगाबाद जिल्ह्यात 10वी-12वी, ITI तसेच पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; 531 रिक्त जागांसाठी भरती

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद | औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटर पदांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1 आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 31 मे 2022 आहे.

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटर

पदसंख्या – 531+ जागा

शैक्षणिक पात्रता – HSC/ SSC/ Graduate/ ITI(Refer PDF)

भरती – खाजगी कर्मचारी

अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)

राज्य – महाराष्ट्र

जिल्हा – औरंगाबाद

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगिरी महाविद्यालय समोर,रेल्वे स्टेशन रोड,औरंगाबाद

रोजगार मेळाव्याची तारीख – 31 मे 2022

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending