September 22, 2024

टाकळी राजेराय सहकारी सोसायटी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ; उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस

0
Contact News Publisher

मतदान २४जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत टाकळी राजेराय येथील जिल्हा परिषद शाळेत

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

तालुक्यातील टाकळी राजेराय येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ( सहकारी सोसायटी)चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची दिनांक १७ जून २२ पासून ते २३ जून २२ दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहेत तर नामनिर्देशन पत्रांची छाननी २४ जून रोजी होणार आहेत व विधिग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची २७जून रोजी प्रसिद्ध होणार आहेत तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक २७ जून रोजी तीन वाजेपर्यंत असणार आहेत तर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशान्या (चिन्हे) १जुलै रोजी वाटप करण्यात येणार आहे तर मतदान २४जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत टाकळी राजेराय येथील जिल्हा परिषद शाळेत असणार आहेत.मतमोजणी २४जुलै रोजी सायंकाळी ४.३०नंतर होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुषमा साबळे यांनी दिली आहे यावेळी टाकळी राजेराय सहकारी सोसायटीचे भवर उपस्थित होते.

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन आवेदन फॉर्म: PMAY के लिए ऑनलाइन और ऑफलाइन कैसे आवेदन करें

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending