टाकळी राजेराय सहकारी सोसायटीच्या १३ जगासाठी ३२ उमेदवार रिगणात

Contact News Publisher
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय सहकारी सेवा संस्था (सोसायटी )निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आजपर्यंत एकूण ३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सुषमा साबळे यांनी दिली आहेत यावेळी टाकळी राजेराय सोसायटीचे सचिव भवर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
उमेदवारांची यादी पहा.