September 21, 2024

Mudra loan sbi : घरबसल्या मिळणार 50 हजार रुपये लोन पहा पूर्ण माहिती

0
Contact News Publisher

कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो.छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे.अनेक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे mudra loan sbi

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

या योजनेंतर्गत SBI घरी बसून 50 हजारांपर्यंत कर्ज देते अर्थात ऑनलाईन अर्ज करण्यावर. यासाठीची अट फक्त अशी आहे की तुमचे एसबीआयकडे खाते असावे. चालू खाते बचत बँक खाते (बचत खाते).

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

महिला उद्योजकांना डिस्काऊंट
मुद्रा कर्ज हे महिलांना कमी व्याजदराने दिले जाते. या योजनेतंर्गत कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. तुमचा उद्योग चांगला सुरु असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाते. SBI मुद्रा कर्ज हे 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना वितरीत केले जाते. मुद्रा कार्डावर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे काम करते. तसेच वेळ पडल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डाप्रमाणेही याचा वापर करता येतो mudra loan sbi.

कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

छोट्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक (SBI) देशातील छोटे व्यापाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत दहा मिनीटात १० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवत आहे

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending