September 21, 2024

Debt forgiveness या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १० ते २५ हजार नुकसान भरपाई शासन निर्णय

0
Contact News Publisher

online application 2022 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या दहा जिल्ह्यांना हेक्टरी 10000 ते 25 हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे याचा शासन निर्णय झालेला आहे ऑक्टोंबर 2020 या कालावधीत राज्यातील विविध या crop insurance दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे Crop Loan List नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायतीसाठी 25 हजार ते कोरडवाहूसाठी दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे याचा शासन निर्णय मंजूर झालेला आहे
राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात crop insurance अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २३.१०.२०२० रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक २९.१०.२०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यानुसार संदर्भाधीन क्रमांक येथील शासन ३ निर्णयान्वये धोरणात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आणि शासन निर्णय नुकसान भरपाई

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात Crop Loan List अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसा Debt forgiveness  झालेलया बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक ४ ते ७ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार

ऑनलाइन फॉर्म रेशन कार्ड (शिधापत्रिका) महाराष्ट्र यादी,अर्ज, कागदपत्रे माहिती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending