खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद पंचायत समितीच्या जिल्हा विकास विभागच्या माध्यमातून तालुक्यातील 39 ग्रामपंचायत अंतरंगातील 393 प्रपत्र ड यादीतील पात्र कुटूंबाचे पंतप्रधान आवास घरकुल योजना सन 2021-22 मधून घरकुलांना मंजुरी मिळाली आहे घरकुल मंजुरी मिळालेल्या सर्व कुटूंबाचे कागदपत्रे पंचायत समिती प्रशासनाने मागवून घेत काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास घरकुल योजना मधून खुलताबाद तालुक्याला ३९३ घरकुल मिळाले आहेत तर इतर योजनांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गांवाला अंदाजे तास, आठ प्रमाणे मिळालेले आहेत त्यांची ही यादी लवकरच आपल्या वेबसाईटवर होईल
खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज
ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन
पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती