September 21, 2024

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

0
Contact News Publisher

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील व गावांतील शेत शिवारातील रस्ते यादी

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांचा हा एक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहे Agriculture List.

शेत रस्ते मंजूर गावांची यादी

आपल्या शेतील रस्ता सल्यामुळे शतामालाचा वाहतूक करणे खूप अवघड होत आहे. आणि आपल्या शेतात जर ऊस सारख्या पिकाची लागवड असेल तर मग रस्ता नसेल तर खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. आणि आता आनंदाची बातमी म्हणजे अशी की, या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे Agriculture List.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

खुलताबाद मार्गे औरंगाबाद-कन्नड-व खुलताबाद – फुलंब्री प्रवास करणार असाल तर सावधान!

आपल्या शेतील रस्ता सल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे खूप अवघड होत आहे. आणि आपल्या शेतात जर ऊस सारख्या पिकाची लागवड असेल तर मग रस्ता नसेल तर खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. आणि आता आनंदाची बातमी म्हणजे अशी की, या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे Agriculture List.

Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु

शेत रस्ते मंजूर गावांची यादी

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

यामध्ये १ किलोमीटर रस्त्यासाठी २४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे (काम हे उत्तम पद्धतीने होणार आहे. शिवाय उर्वरीत रस्ते तयार करण्यासाठी लवकरच शर्थीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले आहे Agriculture List.

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending