September 22, 2024

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यलयकडून(PM Kisan) सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना सूचना; अंतिम मुदत 31 ऑगस्ट

0
Contact News Publisher

या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करुन ई KYC करण्याच्या सूचना

पी एम किसान(PM Kisan) सन्मान निधीसठी ई-केवायसी(KYC) करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

औरंगाबाद दि. 29:– पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.तरी सर्व लाभार्थी यांनी

येथे क्लिक करून करा ई KYC

www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली ई- केवायसी तात्काळ करुन घ्यावी . . अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी औरंगाबाद यांनी केले आहे.

येथे आधार कार्ड वरून ई KYC करा

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर ई- केवायसी करता येईल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending