September 22, 2024

तब्बल 151 अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा; शिक्षकाचं बंब यांना खरमरीत पत्र

0
Contact News Publisher

क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद – अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत असल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत उचलला होता. त्यानंतर अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोनवरून जाब विचारला होता. त्यातच आता एका शिक्षकाने आमदार बंब यांना खरमरीत पत्र लिहले असून, शिक्षकांकडून करून घेण्यात येणाऱ्या 151 अशैक्षणिक कामांची यादीच पाठवली आहे. रामचंद्र सालेकर असे या शिक्षकाचे नाव आहे.

सालेकर यांनी बंब यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण शिक्षकांचा पगार घरभाड मुख्यालयी राहत नसल्याची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता याचा आपण विधानसाभेत उहापोह करुन शिक्षकांवर अनेक आरोप केले. त्यामुळे आपल्यासमोर आमच्या पगाराचा व कार्याचा हिशोब सादर करणं आवश्यक वाटल्याने शिक्षकांचे कार्य विस्ताराने आपल्यापुढे मांडत आहोत. शिक्षकाला विशषतः प्राथमिक शिक्षकावर आपण खोटं मुख्यालयी राहतो असे सांगून घरभाडे घेतात असा आपण आरोप लावला परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की घरभाडे हा पगाराचाच भाग आहे.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

शिक्षकाचा पगार घरभाड काढता तो सुद्धा तुमचं बोट धरुन अक्षर गिरवून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोहचता आलं ती कोण्यातरी शिक्षकाचीच पुण्याई आहे. त्यांचासुद्धा हा अपमान आहे. बेसीक महागाई घरभाडे सर्वकाही पकडून शिक्षकाचा सद्यस्थितीत सरासरी पगार 60 ते 70 हजार आहे. या पगाराचा हिशोब आपल्यापुढे सादर करीत आहोत.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

ऑनलाईन Pan कार्ड : पाच मिनिटात डाउनलोड करा ई-पॅन कार्ड ; पहा कसे करावे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending