September 22, 2024

CROP यादी : शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी 27 ते 36 हजार रुपये खात्यात जमा होणार : शासन निर्णय

0
Contact News Publisher

राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई पूरग्रस्त साठी अनुदान जाहीर झालेल आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला जिरायत 13600, बागायत 27000, आणि फळबाग 36000, यांच्यासाठी अनुदान मिळणार आहे याचा शासन निर्णय आलेला आहे crop list.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते crop insurance.

कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नुकसान भरपाई आणि

शासन निर्णय / परिपत्रक

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती crop list.

जिल्ह्यातील यादी लवकरच येथे प्राप्त होणार आहेत

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

 

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यलयकडून(PM Kisan) सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना सूचना; अंतिम मुदत 31 ऑगस्ट

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending