September 22, 2024

बाजार सावंगी आरोग्य केंद्राला मुख्यकार्यकारी अधिकारी यांची अचानक भेट; रुग्णांशी प्रत्येक्षात चर्चा

0
Contact News Publisher

आरोग्य केंद्रातील प्रत्येक कामांचा आढावा; वैधकीय अधिकारी डॉ.अंजुम निलोफर यांचे कौतुक

  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकार निलेश गटणे यांनी बाजार सावंगी आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला तर आरोग्य केंद्रात दररोज तपासणी करण्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या, कोविड सीकरण दुसरे डोस किती प्रमाणात झाले याची माहिती पुरवठा विषयी माहिती विचारली आर.सी.एच माता बाल संगोपन विषयी माहिती विचारली आरोग्य केंद्रातील स्वच्छता बाबत माहिती कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावण्यात येते साफसफाई बाबत माहिती गरोदर मातांना देण्यात येणारा आहार किती डिलिव्हरी होतात महिन्याला पी.एम किती होतात यासह सखोल माहिती घेतली औषधी साठा रूम बघितली त्यामध्ये औषधी साठा पुरेसा प्रमाणात मिळतो का नाही याबद्दल विचारपूस केली प्रयोगशाळा प्रयोगशाळेमध्ये आपले इथे कोण कोणत्या तपासण्या होतात याबाबत माहिती विचारली याबाबत माहिती विचारून समाधान व्यक्त करत वैधकीय अधिकारी डॉ.अंजुम निलोफरसह सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, विस्तार अधिकारी एस.बी.कहाटे, ग्रामविकास अधिकारी एस.बी. बनसोड,सरपंचसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती देहंकर,आरोग्य सहाय्यक सुनील जाधव, विजय जोजारे,ज्योती चिमणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमर सोनवणे, परिचर बाळू गायकवाड, गंगाधर सुरासे, आरोग्य सेवक अनिल बनकर व वाहन चालक सुनील लहाने बचत गट विभाग पंचायत समितीचे सुप्रिया साळुंके, देविदास चौधरी कर्मचारी संगीता जैस्वाल, संगीता लहाने उपस्थित होते.

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….

महिला व बालविकास विभागात 195 जागांची भरती ; येथे क्लिक करून भरा अर्ज

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending