September 22, 2024

लाचखोर कृषी सहाय्यक ‘अडकला’ अँटिकरप्शनच्या जाळ्यात; कांदाचाळ अनुदान..

0
Contact News Publisher

युनिट – औरंगाबाद.
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 44 वर्ष,
▶️ आरोपी लोकसेवक-1) श्री विलास सुरेश वाघ वय 30 वर्ष पद कृषी सहायक तालुका कृषी अधिकारी सिल्लोड जि औरंगाबाद
2) खाजगी इसम आरोपी श्री सागर कृष्णा शेळके वय 27 रा कसोद पोस्ट तळणी ता सिल्लोड जी औरंगाबाद
▶️ लाच मागणी दिनांक 06/09/2022
▶️ लाच स्वीकृती दिनांक 07/09/2022
➡️ लाच मागणी रक्कम 5,000/- रुपये
▶️ कारण – यातील तक्रारदार यांचे कांदा चाळचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी आलोसे 1 व आरोपी क्र 2 यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती 5,000 हजार लाचेची मागणी करून 5,000 हजार लाचेची रक्कम पंच साक्षीदार समक्ष आलोसे क्र 1 यांच्या सांगण्यावरून आरोपी क्र 2 यांनी स्वीकारले.

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….

➡️सापळा अधिकारी – पोलीस निरीक्षक संदीप राजपूत
▶️मार्गदर्शक- मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.
▶️मा.विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, ला.प.वि. औरंगाबाद.
▶️मा .श्री.मारूती पंडित,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.
▶️सापळा पथक – पो अंमलदार सुनील पाटील, रवींद्र काळे, केवल गुसिंगे, भूषण देसाई, चालक पो अं चंद्रकांत शिंदे ला.प्र.वि,औरंगाबाद
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending