September 22, 2024

खुलताबाद येसगावं गिरजा मध्यम प्रकल्पमध्ये विजेने घेतला एकाचा बळी तर एक जखमी

0
Contact News Publisher

काल आचानकपणे विजीच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे मच्छी पकडण्यासाठी गेलेले चार जनापेकी एकाचा मृत्यु तर एक जखमी दोघे सुखरूप.

  • प्रतिनिधी /योगेश शेळके

खुलताबाद तालुक्यातील येसगावं गिरजा मध्यम प्रकल्पमध्ये मच्छी पकडण्यासाठी गेलेले होते अचानकपणे विजेच्या कडकडासह पावसाळा सुरुवात झाल्यामुळे भानदास शंकर शिंदे वय 47 वर्ष व रमेश जमन ठाकरे वय 45 वर्ष यांना जोराचा वारा असल्यामुळे त्यांना लवकर बाहेर येता आले नाही.बाहेर येत असताना त्याच्यावर विज पडली त्यात भानदास शंकर शिंदे,हे सापडले नाही त्यात रमेश जमन ठाकरे हे सापडले त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या सोबत असलेले प्रकाश मोरे,विनायक गायकवाड यांनी रमेश जमन ठाकरे यांना बाहेर काढले. मात्र संद्याकाळ झाल्यामुळे भानदास शंकर शिंदे याचा शोध घेता आला नाही. रमेश जमन ठाकरे जखमी असल्यामुळे त्यामुळे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

खुलताबाद : गदाना विरमगावं फाटा परिसरात भीषण अपघात; एक ठार दोन जखमी

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध घेण्यात आला दोन तासाच्या मोहिमे नंतर भानदास शंकर शिंदे त्याचा मृतदेह सापडला. त्यांना pm साठी बाजार सावगी आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी बिट जमादार कोल्हे, संतोष पुंड, तलाठी आप्पा, मंडळ अधिकारी, घटना स्थळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे संबंधित पाटबंधारे विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending