September 22, 2024

खुलताबाद तालुक्यातील तीन गावांना विशेष अनुदान

0
Contact News Publisher

विशेष बाब म्हणून १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर अशा वाढीव दराने शासनाने मदत जाहीर केली आहे.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी महसूल मंडळात अंतर्गत बाजारसावंगी, शेखपुरवाडी व सोबलगाव या तीन गावांना प्रशासनाने विशेष अनुदान मंजूर केले आहे. या गावांना जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी,विशेष बाब म्हणून १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर अशा वाढीव दराने शासनाने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना एकूण ८५ लाख १८ हजारांचे अनुदान नुकतेच आले आहे, अशी माहिती तलाठी सायली विटेकर यांनी दिली.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending