September 22, 2024

औरंगाबाद 2022 ताब्लिगी ‘इस्तेमा’जागा ठिकाण फायनल

0
Contact News Publisher

अखेर औरंगाबादेत दरवर्षीप्रमाणे होणारा ताब्लिगी ‘इस्तेमा’चा ठिकाण जागा ठरली आहेत

औरंगाबादेत दरवर्षीप्रमाणे होणारा औरंगाबाद जिल्ह्यातील ताब्लिगी इस्तेमा हा वर्ष 2022 ठिकाण जागा ठरली आहेत

मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात जागेची पाहणी करण्यात आली होती मात्र अखेर या ताब्लिगी इस्तेमासाठी जिल्ह्यातील या भागाची जागा ठरली आहेत

या वर्षी होणारा ताब्लिगी इस्तेमा हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगावं या ठिकाणी होणार आहेत तर या ताब्लिगी इस्तेमाची दिनांक 10-11 डिसेंबर शनिवार रविवार रोजी होणार आहेत

तर लवकरच इस्तेमा ठिकाणचे कामाला सुरुवात होईल व दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठे धर्मगुरू उपस्थितांना मार्गदर्शन करून दुवा प्रथना करतील

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending