September 21, 2024

Pan Card : मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि.. शिक्षा..

0
Contact News Publisher

Link Aadhaar Card with PAN Card : पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे जोडणे करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत डेडलाइन दिली आहे. ३१ मार्च आधी तुम्ही जर हे काम केले नाही तर तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. कारण, काही गोष्टी या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घ्या डिटेल्स.

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

गेल्या काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आता पॅन संबंधी आणखी एक माहिती समोर येत आहे. जर कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाला मानले नाही ज्याला पॅन आणि आधार कार्डला लिंक करण्यास सांगितले आहे. असे करणे बंधनकारक आहे. परंतु, असे केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

👇👇👇👇

येथे क्लिक करून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा

 

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, जर तुम्ही ३१ मार्च आधी आधार पॅनला लिंक केले नाही तर त्या व्यक्तीला १० हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो. तसेच ३१ मार्च नंतर ज्यांचे पॅन आणि आधार लिंक होणार नाहीत. त्या पॅन कार्डला बंद केले जाईल. त्यामुळे तुमचे पॅन कार्डचे सर्व कामे खोळंबली जावू शकतात. त्यामुळे तुम्ही ही काम तात्काळ करून घ्यायला हवीत.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड सापडले तर तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. असे कारण गुन्हा आहे. जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असल्यास तुम्हाला एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला यासाठी ६ महिन्याची जेलची शिक्षा होवू शकते.

येथे क्लिक करून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending