September 21, 2024

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

0
Contact News Publisher

खुलताबाद पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास विभागच्या वतीने सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात जि.प. उपकर अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाव्दारे सायकल व शिलाई मशीन पुरविणे योजनेतील पात्र व निवड झालेल्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी यादी खलील प्रमाणे आहेत तर सर्व लाभार्थ्यांनी सायकल व शिलाई मशीन खरीदी करून पावती 30 मार्च 2023 पर्यंत जमा करावे असे आवाहन खुलताबाद पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विभागच्या वतीने करण्यात आले आहे

एकात्मीक बाल विकास सेवा योजना तालुका खुलताबाद जि. औरंगाबाद

👇👇👇👇

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई

जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या..

जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending