September 21, 2024

फुलंब्रीसह परिसरात दामिनी पथकचे मार्गदर्शन; 11 टवाळखोरांवर कारवाई

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख

आज दि 05/07/2023 रोजी पोस्टे फुलंब्री आणि वडोदबाजार हद्दीतील गोरक्ष कॅालेज ॲाफ फार्मसी, SB हायस्कूल वडोदबाजार, कॅान्फीडन्स अकॅडमी, फुलंब्री येथे पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक, औरंगाबाद ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी पथकासह भेट दिली आणि कॅान्फीडन्स अकॅडमीच्या सुमारे 80 विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, स्पर्धा परीक्षा तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी दामिनी पथकाचे हेल्पलाईन नंबर्स देऊन, दामिनी पथकाचे भित्तीपत्रके शाळा/ कॅालेजमधील दर्शनी भागांत लावण्यात आले. यावेळी दामिनी पथकाचे सपोनि जाधवसह पोलीस अंमलदार इर्शाद पठाण, जयश्री महालकर यांनी शाळा कॅालेज, बस स्टॅन्ड परिसरांत फिरणारे सुमारे 11 टवाळखोरांवर कारवाई केली आहे.

मविआ की युती.., महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending