September 21, 2024

फोटो व्हायरल करण्याची‎ धमकी देऊन फर्दापूर येथील हॉटेलवर युवतीवर बलात्कार

0
Contact News Publisher

फर्दापूर येथील हाॅटेलवर २३ वर्षीय‎ युवतीला आणून मोबाइलमध्ये फोटो‎ काढून फोटो व्हायरल करण्याची‎ धमकी देऊन वेळोवेळी शरीरसंबंध‎ करणाऱ्यावर फर्दापूर पोलिस‎ ठाण्यात पीडित युवतीच्या‎ फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.‎

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील‎ रहिवासी कपिल संजय भोई (२४)‎ याने २३ वर्षीय युवतीला ९ सप्टेंबर‎ २०२२ रोजी फर्दापूर येथे घेऊन‎ आला व येथील हाॅटेलवर रूम बुक‎ करून तिला धमकावून‎ मोबाइलमध्ये फोटो काढून शारीरिक‎ संबंध ठेवले व वेळोवेळी धमक्या‎ देऊन अश्लील फोटो व्हायरल‎ करीन, अशा धमक्या देत ब्लॅकमेल‎ करून शारीरिक संबंध ठेवले.

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

१४‎ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित‎ युवतीला फर्दापूर येथे घेऊन आला.‎ फर्दापूर येथील दुसऱ्या हाॅटेलवर‎ शारीरिक संबंध केले. पीडित‎ युवतीने ८ जून रोजी फर्दापूर पोलिस‎ ठाण्यात येऊन कपिल संजय भोई‎ याच्याविरोधात तक्रार दाखल केली.‎ या फिर्यादीवरून गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पुढील तपास‎ पाेलिस उपनिरीक्षक वाघुले पिंक‎ पथक उपविभाग सिल्लोड करत‎ आहे. आरोपीला अद्याप अटक‎ करण्यात आलेली नसून आरोपीच्या‎ शोधात पथक रवाना झाले आहे.‎ त्याला लवकरच ताब्यात घेण्यात‎ येणार असल्याचे पोलिसांनी‎ सांगितले आहे.‎

CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending