September 21, 2024

खुलताबाद – लोणीच्या सरपंचाचे सरपंच पद रद्द; अवैध जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढणे भावले

0
Contact News Publisher

लोणी ता. खूलताबाद येथील सार्वत्रिक निवडणुक सन 2022-2023 ला निवडणूक लढवून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद येथे मोमीन या जातीचा जाती दावा पडताळणी करण्यासाठी दाखल केला होता मा.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने औरंगाबाद यांनी मोमीन या जातीचा दावा बनावट व बोगस जात प्रमाणपत्र दी.01/08/2023 रोजी अवैध ठरविला आहे सदरील प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे त्यांचा सरपंच पद देखील रद्द करण्यात आला आहे सदरील तक्रारदार याची बाजू अँड शरद भागडे पाटील आणि अँड प्रसाद काळे यांनी मांडून न्याय मिळवून दिला त्यावेळी विशेष साह्य त्याबाबत लोणी गावचे माझी सरपंच सूलताना पटेल आणि समाजसेवक शकील पटेल, अजहर गणी पटेल, गणेश दादाराव ठोंबरे बाबासाहेब दांडेकर आणि अरूण गंगाधर दांडेकर* या मंडळींनी सत्कार केला त्यावेळीचे क्षण.

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; लागणारे कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

खुलताबाद तहसील कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे निवासस्थान; 5 कोटी मंजूर, आ. बंब यांची माहिती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending