September 21, 2024

खुलताबाद-वेरूळ परिसरात मोटरसायकल कार’चा अपघात एक ठार

0
Contact News Publisher

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे मंदिर परिसरात खुलताबाद’कडून कन्नड मार्गाने जाणारी मोटरसायकल व कन्नड कडून खुलताबादकडे येणारी व्हीस्टा कार ची धडक होऊन अपघात झाला आहेत या अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला आहे माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पाटील रमेश दिवरे दाखल झाले व सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली आहेत

मोटरसायकल चालक खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील आहे नाव राजू बारकू ढिवरे वय 33वर्षे असे आहेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending