September 21, 2024

दिवाळीच्या निमित्ताने आमदार ‘प्रशांत बंब’कडून गोरगरिबांना मिठाई व फळांचे वाटप-खुलताबाद

0
Contact News Publisher

आमदार प्रशांत बंब यांनी आदिवासी समाजात जाऊन मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली आहे तसेच तालुक्यातील बोरवाडी येथील दैवत वृध्दाश्रम येथे जाऊन पीडित, वनवासी, गरजू लोकांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस एल जी गायकवाड,विधानसभा निवडणूक प्रमुख विकास कापसे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर , गणेश नाना अधाने, दिनेश अंभोरे, परसराम बारगळ, संदीप निकम, शिवाजी गायकवाड, प्रभाकर शिंदे, अविनाश कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, अंकुश काळे, रावसाहेब देशमुख, राहुल हजारे, किशोर भावसार, दिनेश कायस्थ, किरण बोडखे, अनिल करपे, शेख अनिस, सय्यद अफसर, संतोष घुसिंगे, बाळू नलावडे, सुनिल शिंदे, लोंढे पोलिस पाटील, प्रवीण बारगळ, यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending