September 21, 2024

PM आवास योजना (शहरी) औरंगाबाद/संभाजीनगर; दाखल अर्जदारांच्या यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

0
Contact News Publisher

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, या योजने अंतर्गत घटक क. 3 अंतर्गत पात्र अर्जदारांकरिता मौजे पडेगांव, मौजे सुंदरवाडी, मौजे तीसगांव गट क्र. २२५/१, गट क. २२७/१, मोजे हर्सल या ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे, गृहप्रकल्पास बांधकाम परवाना निर्गमित झाल्यानंतर पसंती साठीचा अर्ज (Choice Form ) दाखल करणेसाठी वृत्तपत्र जाहिरातीद्वारे अर्जदारांना कळविले जाणार आहे.

 

कृपया कार्यालयात वेगळी विचारणा करू नये व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या घटक क्र. ३ खाजगी भागीदारीद्वारे परवडणारे गृहनिर्माण (AHP) अंतर्गत दाखल केलेल्या अर्जदारांच्या यादीमध्ये आपले नाव पाहणेसाठी कृपया औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील लिंक वर क्लिक करा.

 

घरकुल योजना यादी 

येथे क्लिक करून यादी पहा

https://aurangabadmahapalika.org/

वर क्लिक करुन विभागनिहाय माहिती >

प्रधानमंत्री आवास योजना

अनुक्रमांक ५ किंवा ६ वर क्लीक करा. आपण अर्ज क्र. येथे पाहू शकता.

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending