September 22, 2024

*दिड वर्षिय बालिकेला कुत्र्याचा चावाने मृत्यु;औरंगाबाद जिल्ह्यातील घटना*

0
Contact News Publisher

*दिड वर्षिय बालिकेला कुत्र्याचा चावाने मृत्यु औरंगाबाद जिल्ह्यातील घटना*

  • क्राईम टाईम्स नेटवर्क
  • बिडकीन/शेख इलियास

पैठण तालुक्यातील बिडकीन यथे रांजणगाव रोड येथे राहणारे पवार कुंटुंब हे आपल्या उदर निर्वाहासाठी गावोगावी जाऊन नांगर ,वखर,पास कुर्‍हाडी, असे लोखंडीचे कामे करत फिरत असतात.
मात्र बिडकीन पोलीस ठाणे हद्दित पोरगांव ता. पैठण ते काम करत असतांना सकाळी एका कुत्र्याने त्या 18महिन्याची बालिकेचा तोंडाचा चावा घेतल्याने गंभीर जख्मी होऊन ती मयत पावली आहेत
बालीका दीपाली गोटीराम पवार वय १८ महीने . रा.रांजगगाव रोड बिडकीन
पो. हे . कॉ तागंडे पाटील व पोलीस नाइक चव्हाण यांनी घटना स्थळी पंचनामा करुन बिडकीन ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदना अंती मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द केला आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending