September 21, 2024

*खुलताबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाची उत्तम कामगिरी*

0
Contact News Publisher

*खुलताबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाची उत्तम कामगिरी*

  • क्राईम टाईम्स नेटवर्क

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा नुसार खुलताबाद नगरपरिषद कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर नियम न पाळणे, भाजीपाला फळ विक्रेते यांनी एकाच जागेवर उभे राहुन व्यवसाय करणे आदी बाबत नगरपरिषद कर्मचारी यांनी शहरात फिरुन दंड वसुल केला तसेच शहरात चार ठिकाणी चेक पोस्‍ट लावून शहरात बाहेरगावावरुन येणारे लोकाना चेक पोस्‍टवर थांबविण्‍यात येत असुन त्‍याची आरोग्‍य विभागाकडुन तपासणी करुन घेण्‍यात येते तसेच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालु राहण्‍याकरीता विशेष पथक कार्यरत आहे आणि स्‍वच्‍छता चे परिपुर्ण कामे देखील वेळेत पुर्ण करण्‍याकरीता पथक कार्यरत आहे. तसेच मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत पाटील स्वतः पथकासोबत शहरात फिरून कारवाई केली कार्यरत कर्मचारी जितू बोचरे अंकुश भराड शहेजाद बेग, पंकज पवार, प्रमोद पाटील सचिन तोंडेवाड,राजेंद्र वाघ, तेजस भोसले, सतीश देवरे, सुखदेव घुसळे, मुख्तार इरफान भाऊसाहेब तंबारे आप्पाराव देवकर, अशोक भंडारे, कासिम बेग, सलिम पटेल,अनिल फुलारे,काशीफ शेख,

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending