September 22, 2024

अरे इच्चा..! पोलिसालाच मागितली खंडणी

0
Contact News Publisher
  • औरंगाबाद/ अनिस देशमुख

पोलीस कर्मचाऱ्याला मागितली खंडणी आरोपी अटकेत औरंगाबाद असलील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन साडेतीन हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे मुकेश उत्तम पुरी 43 म्हाडा कॉलनी मुर्तीजापूर असे या खंडणी बहारदार चे नाव आहे.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले भाऊलाल हिरामण गणबास वय 43 वर्ष रा जे सेक्टर मुकुंदवाडी याना आरोपी मुकेश उत्तम पुरी वय 43 धंदा मजुरी रा. म्हाडा कॉलनी , मूर्तिजापूर , औरंगाबाद याने तुझे अश्लील व्हिडीओ घरी व सोसिएल मीडियावर टाकून बदनाम न करण्यासाठी 3500 ची खंडणी मागितली. पोलिसांनी खंडणी बाबत खात्री करून शुक्रवारी पंचासह रेड करून मुद्देमाल सह आरोपीस ताब्यात घेतले. तक्रादार यांच्या फिर्यादी वरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गु र न 218/2020 कलम 384, 506 ipc अन्वय गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending