September 23, 2024

खुलताबाद-पंचायत समिती उपसभापती युराज ठेंगडे यांचा राजीनामा

0
Contact News Publisher

आचारसंहिताच्या तोंडावर खुलताबाद पंचायत समितीचे उपसभापती युराज ठेंगडे यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहेत.

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

जिल्हा परिषद पंचायत समिती आचारसंहिताच्या तोंडावर खुलताबाद पंचायत समितीचे उपसभापती युराज ठेंगडे यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा सभापती गणेश आधाने यांच्याकडे सुपूर्द केला आहेत तर राजीनामा का! दिला आहेत यांचे कारण विचारले असता उपसभापती युराज ठेंगडे यांनी बोलायला टाळले आहेत मात्र राजीनामा का दिला आहेत लवकरच समोर येईल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending