September 22, 2024

108 प्रमाणे 1962 जनावरांसाठी रुग्णवाहिका ग्रामीण भागात धावणार – एल. जी.गायकवाड

0
Featured Video Play Icon
Contact News Publisher

खुलताबाद व परिसरातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद औरंगाबादच्या पशुसंवर्धन विभागातर्फे भव्य पशुप्रदर्शन कार्यक्रम गदाना येथे आयोजित करण्यात आला होता

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

108 प्रमाणे औरंगाबाद ग्रामीण भागात जनावरांची रुग्णवाहिका धावणार

ग्रामीण भागात माणसाप्रमाणे जनावरांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगवल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत यांचा विचार करून औरंगाबाद जिल्हा परिषद मधून आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तीन रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत येणाऱ्या रुग्णवाहिका वाढवण्यात येईल १९६२ या क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहेत

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती एल.जी.गायकवाड यांच्या पुढाकाराने औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यक्रम खुलताबाद तालुक्यातील गदाना गावात साजरा करण्यात आला.

या पशुप्रदर्शनात पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेली जनावरे सहभागी करून पशुप्रदर्शनाचा लाभ घेतला आहे जनावरांचे गट तयार करून निवडलेल्या जनावरांना पहिले, दुसरे व तिसरे असे तीन प्रकारचे बक्षिसे प्रमुख उपस्थितीच्या हस्ते वाटप करणयात आले यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना ताई शेळके, समाज कल्याण सभापती मोनालिताई राठोड, मुख्यकार्यकरी अधिकारी निलेश घटने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, पंचायत समिती सभापती गणेश अधाने, उपसभापती युराज ठेंगडे, सदस्य अर्चना अंभोरे, रेखा चव्हाण, प्रभाकर शिंदे, प्रकाश वाकळे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश चव्हाण, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गदाना ग्रामपंचायत सरपंच काकासाहेब अधाने, सदस्य राजू चव्हाण, झरी सरपंच करण राजपूत,

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending