September 22, 2024

शिवसेनेचा मनसेला धक्का!; औरंगाबादेत पदाधिकऱ्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा मनसेला धक्का देण्यात आला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष अविराज निकम पाटील व मा.जि. प. सदस्य शैलेश क्षीरसागर यांच्या सहित सर्व मनसे खुलताबाद तालुका टीम यांचा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख अंबादास दादा दानवे यांच्या नेतृत्वाखाली व राजू वरकड यांच्या नियोजनात आज जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डॉनगावकरसह अनेक मान्यवर उपस्थित होते

खुलताबाद तालुक्यातील खलील पदाधिकारीसह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश.

44 शैलेश क्षिरसागर मा. जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष 45 अविराज निकम तालुका अध्यक्ष

46 राजेश थोरात मा. शहर अध्यक्ष, मनसे, तथा टी व्ही कलाकार

47 सतिष फुलारे मनसे विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष

48 शंकर कदम तालुका उपाध्यक्ष

49 अक्षय म्हस्के ता. उपाध्यक्ष विद्यार्थी सेना

50 संतोष चव्हाण सर्कल अध्यक्ष गदाणा 51 धिरज निकम मनसे विद्यार्थी सेना सर्कल अध्यक्ष,

52 रवि नलावडे शाखा अध्यक्ष, बाजार सावंगी

53 रामेश्वर निकम शाखा अध्यक्ष, इंदापुर 54 संदीप जाधव शाखा अध्यक्ष

55 संदीप रावसाहेब गायकवाड ग्रामपंचायत सदस्य

56 अजिनाथ काटकर ग्रामपंचायत सदस्य, बोडखा

57 कृष्णा नाके सामाजिक कार्यकर्ता, सावखेडा

58 उध्दव नलावडे सामाजिक कार्यकर्ता, बाजार सावंगी

59 सचीन पाडसवात सामाजिक कार्यकर्ता, बोडखा

60 सागर दाडेकर सामाजिक कार्यकर्ता, लोणी

61 मनिष राऊतराय सामाजिक कार्यकर्ता, वडगांव

62 राहुल गायके सामाजिक कार्यकर्ता, पाडळी 63 योगेश चव्हाण मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष

64 काकासाहेब शेळके सामाजिक कार्यकर्ता, गंधेश्वर

*मनपा क्षेत्रातील संभाजीनगर (पुर्व) शहरातील **

72 कांतिलाल निरपगारे माजी नगरसेवक

73 शकिला पठाण सामाजिक कार्यकर्ते

* मनपा क्षेत्रातील संभाजीनगर (मध्य) शहरातील *

77 बाळासाहेब औताडे 78 जनेद अख्तर मोहम्मद साजीद

इतर ही कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending