खुन करून फरार नवरा; नाशिकमध्ये पोलिसांच्या ताब्यात – म्हैसमाळ खून प्रकरण
Contact News Publisher
खुन करून फरार नवरा; नाशिकमध्ये पोलिसांच्या ताब्यात – म्हैसमाळ खून प्रकरण
- क्राईम टाईम्स ब्युरो
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे चारित्र्यावर संशय घेत
नव-याने कु-हाड व चाकुने सपासप वार करून बायकोचा खुन करून नवरा पसार झाला होता नातेवाईकाच्या फिर्याद वरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संशहित पती आरोपी फरार झाला होता खुलताबाद पोलिसांनी आज आरोपीस नाशिक येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहेत सदरील कार्यवाही खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय झरेकर, पोलीस कर्मचारी रफिक शेख, गणेश लिपणे, कोळी, जारवल, साबळे, देवरे, भुसारे, जाधव यांनी केली आहेत.
सविस्तर व्रत लवकरचं